"कोकण लेमन"
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची सीडलेस लिंबाची "कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली आहे. उष्ण व दमट हवामानात या जातीची वाढ चांगली होते. या जातीला बहर प्रक्रियेची आवश्यकता लागत नाही. वर्षभर एकेरी, तसेच घोसात फळे लागतात. जातीची वैशिष्ट्ये - या जातीची साल जाड आहे. - बीविरहित फळाच्या रसाच्या चांगला वास व स्वाद असतो.छाटणीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वर्षभर फळे मिळतात.- आंबा, नारळ या फळपिकांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी ही जात चांगली आहे.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.