অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामफळ लागवड

रामफळ लागवड

रामफळाला मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन लागते. याची अभिवृद्धी डोळे भरून आणि मृदकाष्ठ कलमांद्वारे होते.

लागवड 5 मीटर x 5 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 50 सें.मी. x 50 सें.मी. x 50 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. शेणखत, माती आणि 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.

नवीन लागवड केलेल्या झाडास काठीचा आधार द्यावा. आळ्यात आच्छादन करावे. पाण्याचा ताण पडू देऊ नये.


संपर्क - 02452 - 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate