অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्ट्रॉबेरी लागवडीविषयी माहिती

स्ट्रॉबेरी लागवडीविषयी माहिती

  • स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते.
  • प्रति हेक्‍टरी 10 ते 15 टन शेणखत टाकावे.
  • स्वीट चार्ली, कॅमेरोझा, विन्टरडॉन, सेल्वा, चांडलर या सुधारित जाती आहेत.
  • जून-जुलै महिन्यांत लागवड करावी.
  • 75 ु 90 सें.मी.च्या गादीवाफ्यावर दोन रोपांत 30 सें.मी. व दोन ओळींत 60 सें.मी. अंतर ठेवावे.
  • बिया, खोड, रनर व उतिसंवर्धित रोपांद्वारे अभिवृद्धी करावी.
  • प्रति हेक्‍टरी 120 ः 100 ः 75 किलो नत्र, स्फुरद व पालाश खतांची मात्रा द्यावी.


संपर्क-(02168) 271069, 260313
विभागीय संशोधन केंद्र, महाबळेश्‍वर, जि. सातारा

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate