Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:50:14.179104 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 09:50:14.184564 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:50:14.237738 GMT+0530

फुले

फुलशेती हा सुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जाते.

निशिगंध
या विभागात निशिगंध फुलांच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
झेंडू
या विभागात झेंडू फुलशेती संबधी माहिती दिली आहे.
ऍस्टर
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे फूलझाड आहे. या विभागात या फुलासंबधी सविस्तर माहिती दिली आहे.
हरितगृहातील गुलाब
या विभागात गुलाब शेती संबधी माहिती दिली आहे.
गॅलार्डिया फुलांची लागवड
कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते; मात्र कडाक्‍याची थंडी तसेच अतिपर्जन्यवृष्टी या फुलपिकास मानवत नाही.
झेंडू लागवड
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात.
डेझी लागवड
पिवळी डेझी फुलांच्या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षायू असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्‍य आहे.
निशिगंध लागवड
निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
ग्लॅडिओलस लागवड
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये.
पिवळी डेझी लागवड
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:50:14.353073 GMT+0530

T24 2019/10/14 09:50:14.359465 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:50:14.097723 GMT+0530

T612019/10/14 09:50:14.116034 GMT+0530

T622019/10/14 09:50:14.165406 GMT+0530

T632019/10/14 09:50:14.165565 GMT+0530