हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.
डॉ. जितेंद्र कदम - ९४०४३६६१४१
(लेखक हळद संशोधन योजना
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत -अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...