Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:17:18.945077 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:17:18.950397 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:17:19.002166 GMT+0530

रानभाजी

या विभागात रानभाज्यांची ओळख करून दिली आहे.

रानभाजी - भुईआवळी
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य जनतेला आज माहिती राहिलेली नाही.
रानभाजी - भारंगी
भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.
रानभाजी - आंबुशी
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असे म्हणतात.
रानभाजी - टाकळा
टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते.
रानभाजी - करटोली
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, औषधात वापरतात.
रानभाजी संवर्धन
सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांशी व मानवाशी संबंधित असल्याने, जैव विविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्याचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे.
रानभाजी - हादगा
हादगा या रानभाजी विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
रानभाजी - गोखरू
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते.
रानभाजी - काटेमाठ
पावसाळ्यात पडीक- ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती वाढलेली आढळते.
रानभाजी - चुका
चुका ही वनस्पती ओसाड जमिनीमध्ये वाढलेली दिसते. तसेच काही ठिकाणी शेतात, बागेत लावली जाते. ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते.
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:17:19.149034 GMT+0530

T24 2019/10/14 23:17:19.155865 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:17:18.861193 GMT+0530

T612019/10/14 23:17:18.880531 GMT+0530

T622019/10/14 23:17:18.931271 GMT+0530

T632019/10/14 23:17:18.931455 GMT+0530