Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:55:36.387589 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/26 00:55:36.392987 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:55:36.444357 GMT+0530

सुगंधी वनस्पती पिके

सुगंधी तेलांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून देशान्तर्गत गरज पूर्ण करण्यासाठी अजूनही आपल्या देशास या तेलांची आयात करावी लागते. या विभागात दवणा, गवती चहा (लेमन ग्रास), जीरेणीअम, पुदिना, पचौली , वाळा, इ. विषयी माहिती दिली आहे.

सुगंधी पिके
या विभागात दवणा, गवतीचहा, जिरेनियम, पुदिना, पचौली, वाळा इ. सुगंधी पिकांविषयी माहिती दिली आहे.
सुगंधी व औषधी वनस्पती
सुगंधी, औषधी वनस्पतींची माहिती कोठे मिळू शकेल? यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
केवडा
केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो.
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:55:36.523342 GMT+0530

T24 2019/05/26 00:55:36.529722 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:55:36.313787 GMT+0530

T612019/05/26 00:55:36.332120 GMT+0530

T622019/05/26 00:55:36.373010 GMT+0530

T632019/05/26 00:55:36.373168 GMT+0530