Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:37:43.867044 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/24 20:37:43.872489 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:37:43.926654 GMT+0530

नगदी पिके

कापूस, ऊस, तंबाखू, हळद ही प्रमुख नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर महाराष्ट्रातील कृषी-अर्थव्यवस्था व कृषीपूरक उद्योग आधारीत आहेत.

उसाचे बियाणे
या विभागात रोगमुक्त आणि उत्तम दर्जाचे उसाचे बियाणे कसे तयार करावे या संबधीची माहिती दिली आहे.
ऊस व्यवस्थापन व्हॉट्‌सअप वर
उसाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत योग्य शिफारशीनुसार माहिती देण्यात आलेली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना माहितीच्या आदान प्रदानाबरोबरच प्रगतशील शेती करण्याची व विज्ञानाची कास धरण्याची एक नवी दृष्टी व संधी मिळेल.
उसाचे पाचट कुजण्यासाठी
खोडवा उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी तसेच खते देण्याबाबतची माहिती दिलेली आहे. - सोपान नळे, कोल्हार बु, जि.नगर, बी.एस. शिंदे, चंदगड, जि.कोल्हापूर
उसाला पहारीने खत पद्धती
पहारीच्या साह्याने खते देण्याच्या पद्धतीचे फायदे याविषयी येथे माहिती देण्यात आलेली आहे. - गुरुदास लोखंडे, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर,
ऊसासाठी पाणी व्यवस्थापन
ऊसशेतीमद्धे पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम, काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे.
ऊस - कोव्हीएसआय ०३१०२
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जातीपेक्षा उसाचे उत्पादन 21.21 टक्के, साखर उत्पादन 27.26 टक्के जास्त मिळते.
गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती
गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो.
उसातील कलिंगड फायदेशीर
नगर जिल्ह्यातील शेरी चिखलठाण येथील सूर्यभान काकडे यांनी शेतीतील खर्च कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा वापर महत्त्वाचा मानला आहे.
लागवड आडसाली उसाची...
आडसाली हंगामासाठी फुले 265, को 86032 किंवा को व्हीएसआय 9805 या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी.
ऊस पिकातील तण नियंत्रण
देशात केवळ तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते.
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:37:44.097503 GMT+0530

T24 2019/05/24 20:37:44.104597 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:37:43.795450 GMT+0530

T612019/05/24 20:37:43.815333 GMT+0530

T622019/05/24 20:37:43.853247 GMT+0530

T632019/05/24 20:37:43.853407 GMT+0530