Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:51:6.768762 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:51:6.774401 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:51:6.802909 GMT+0530

राजगिरा लागवडीबाबत माहिती..

राजगिरा हे पीक हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

  1. राजगिरा हे पीक हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.
  2. मध्यम ते भारी प्रतीच्या जमिनीत पेरणी करावी. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करावीत. पेरणी साधारण 15 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान करावी. हेक्‍टरी दीड ते दोन किलो बियाणे लागते. अन्नपूर्णा, जी.ए.-1 ,सुवर्णा, फुले कार्तिकी या सुधारित जाती आहेत. बियाणे बारीक असल्याने वाळलेली माती मिसळून दीड फुटी पाभरीने (45 x 15 सें.मी. अंतरावर) एक ते दीड सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी.
  3. पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. आठ दिवसांच्या आत पिकाची विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोपांतील योग्य अंतर राखले जाते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 60 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद अधिक 20 किलो पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

 

संपर्क - 02426 - 243249 
वनस्पतिशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

स्त्रोत: अग्रोवन

2.97101449275
गणेश गांगर्डे Mar 26, 2017 07:25 PM

राजगिरा व तिळ लागवड. जुन जुलै महिन्यात करतात का

गणेश गांगर्डे Mar 26, 2017 07:24 PM

राजगिरा व तिळ लागवड. जुन जुलै महिन्यात करतात का

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:51:7.022677 GMT+0530

T24 2019/10/18 04:51:7.028526 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:51:6.679057 GMT+0530

T612019/10/18 04:51:6.696643 GMT+0530

T622019/10/18 04:51:6.758105 GMT+0530

T632019/10/18 04:51:6.759042 GMT+0530