Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 05:26:42.532753 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 05:26:42.539401 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 05:26:42.597659 GMT+0530

तृणधान्य

तृण कुलातील वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, यांचा तृणधान्यांत समावेश होतो.

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन
रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी.
चारसूत्री पद्धतीने भात लागवड
चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन मिळते.
भात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 2012-13 मध्ये भंडारा तालुक्‍यातील मौजे इंदूरखा येथील शेतकऱ्यांमध्ये सामूहिक स्तरावर संकरित भात पीक प्रयोग राबवण्यात आला.
एसआरआय पद्धतीचे फायदे
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोनच पानांवर असताना त्यांची पुनर्लागवड करावी.
अशी करावी गहू लागवड
गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
ज्वारीवरील पोंगा मर
लागवडीनंतर पहिल्या 21 दिवसांमध्ये पोंगे वाळण्याचे प्रमाण दिसून आल्यास ते खोडमाशीमुळे होत असते.
भातावरील करपा रोगाची कारणे
ज्या भागात हा रोग दिसून आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या व रोगास बळी पडलेल्या भात बियाण्याची तपासणी करता त्यात करपा रोगास कारणीभूत बीजे असल्याचे दिसून आले
बोरॉन सहनशीलता वाढवणे
जंगली गहू जातीतील बोरॉन सहनशील जनुकांचा घेतला शोध गहू पिकातील बोरॉनच्या सहनशीलतेला नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे.
पिकांसाठी सिलिकॉन उपयुक्त
भातासारख्या पिकांच्या वाढीमध्ये सिलिकॉन महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध प्रयोगातून पुढे आले आहेत. सिलिकॉनमुळे उत्पादन वाढीसोबतच रोग किडींना अटकाव होण्यास मदत होते.
भात पिकाला योग्य खतमात्रा
सध्याच्या कालावधीत भात रोपांच्या पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. यानंतरच्या काळात पिकाला शिफारशीनुसार खतमात्रेचा दुसरा हप्ता देणे आणि आंतरमशागत करणे महत्त्वाचे आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/18 05:26:42.780375 GMT+0530

T24 2019/10/18 05:26:42.787641 GMT+0530
Back to top

T12019/10/18 05:26:42.417374 GMT+0530

T612019/10/18 05:26:42.450337 GMT+0530

T622019/10/18 05:26:42.516788 GMT+0530

T632019/10/18 05:26:42.516989 GMT+0530