Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 04:46:5.318601 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/21 04:46:5.324722 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 04:46:5.385678 GMT+0530

तेलबिया पिके

ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात किंवा स्निग्ध पदार्थ, प्रथिने व क्षार यांचे भांडार म्हणजे तेलबिया. या बिया पौष्टिकतेच्या बाबतीत उच्च स्तरावर आहेत. आरोग्य व सौंदर्यवर्धन असा दुहेरी फायदा तेलबिया मिळवून देतात.

तेलबिया पिके
ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात. या विभागात वेगवेगळ्या तेलबियांच्या पिकासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
तीळ लागवड
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.
सूर्यफुलाचे उत्पादन
सूर्यफुलासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व 6.5 ते आठपर्यंत सामू असणारी जमीन योग्य असते.
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.
उन्हाळी तीळ लागवड
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.
सोयाबीन लागवड
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी.आज शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात.
जट्रोफा लागवड
जट्रोफाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत करावी, त्यासाठी एप्रिल-मेमध्ये जमीन नांगरावी.
उन्हाळी तिळाची लागवड
उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो.
तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे...
उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी.
उन्हाळी तीळ लागवडीची माहिती
तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.
नेवीगेशन

T5 2019/05/21 04:46:5.538160 GMT+0530

T24 2019/05/21 04:46:5.545601 GMT+0530
Back to top

T12019/05/21 04:46:5.224094 GMT+0530

T612019/05/21 04:46:5.243910 GMT+0530

T622019/05/21 04:46:5.295498 GMT+0530

T632019/05/21 04:46:5.295662 GMT+0530