অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कडधान्य

कडधान्य

  • अशी करा सोयाबीन पीकाची लागवड
  • सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.

  • आंतरपीक पद्धतीद्वारे कडधान्य उत्पादन वाढीस प्रोत्साहन
  • राष्ट्र राज्य हे कडधान्य पिकाच्या उत्पादनांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. कडधान्य पिकाखालील खरीप व खी हंगामामध्ये राज्यात ३५.४८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.

  • उडीद
  • उडीद : (हिं. उडद, ठिकिरी; गु. अडेद; क. उडदू; सं. माष, पितृभोजन; इं. ब्‍लॅक ग्रॅम; लॅ. फॅसिओलस मुंगो; कुल-लेग्युमिनोजी;उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील आहे.

  • उडीद पिक लागवडी विषयी माहिती
  • खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात.

  • उन्हाळी मुगाचे उत्पादन तंत्रज्ञान
  • शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे.

  • कडधान्य : संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
  • कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरविणारा मुख्य व स्वस्त स्त्रोत आहे.

  • कडधान्यांना आहे बाजारपेठेत संधी
  • येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता पीक नियोजन, सुधारित वाणांचा वापर, सिंचन पद्धती व खत व्यवस्थापन आणि वेळीच कीड - रोगनियंत्रण केल्यास निश्‍चितपणे कडधान्यांच्या उत्पादनात चांगली वाढ करता येणे शक्‍य आहे.

  • कडधान्ये
  • या विभागात विवध कडधान्ये, त्यांचा हंगाम, वाण, इ. माहिती दिली आहे.

  • कुळीथ / हुलगे
  • या विभागात कुळीथ आणि हुलगे विषयी माहिती दिली आहे.

  • कोरडवाहू तृणधान्ये, कडधान्ये पिकाच्या संशोधनातून मिळेल अन्नसुरक्षितता
  • मांसातून उपलब्ध होणाऱ्या पोषक घटकांच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने गरिबांसाठी, विशेषतः बालकुपोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  • चवळी लागवड
  • खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीची मशागत करून चवळी लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कोकण सदाबहार, कोकण सफेद, सी-152 या जातींची निवड करावी.

  • चवळी विषयी माहिती
  • मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.

  • जवस
  • जवस विषयी माहिती.

  • तीळ लागवड विषयी माहिती
  • तीळ या पिकास मध्यम ते भारी, पाण्याच्या चांगला निचरा असलेली जमीन निवडावी.

  • तूर
  • तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते.

  • तूर पिकाच्या वाढीकडे द्या लक्ष...
  • सध्या तुरीचे पीक फुलकळी येण्याच्या अवस्थेत आहे. यापुढील टप्प्यात बदलत्या हवामानानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्‍यक आहे.

  • तूर लागवड
  • तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते.

  • तूर लागवडीची आंतरपीक पद्धती
  • तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड करावी.

  • पट्टा पद्धतीने सोयाबीन पिक
  • पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास बियाणे बचतीबरोबर प्रभावी पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण असे विविध फायदे होतातच.

  • भुईमुग
  • पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते.

  • भुईमुगाचे रोगप्रतिकारक वाण विकसित करण्यासाठी झालेले संशोधन
  • महाराष्ट्रात भुईमुग प्रामुख्याने खरीप हंगामात घेतला जातो. खरीप हंगामातील पिक सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. पाऊसमान व पिकाच्या कालावधीनुसार महाराष्ट्राचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात.

  • मटकी
  • मोड आलेल्या बियांत क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते

  • मटकी विषयी माहिती
  • हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.

  • मुग लागवडी विषयी माहिती
  • खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात.

  • मुग व उडीद पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान
  • हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात भारी कसदार काळ्या जमिनीत, मूग व उडीद पिके वरदान «ञ् ठरलेली आहेत.

  • मूग, उडीद लागवड
  • मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते.

  • मोहरी
  • या विभागात मोहरी विषयी माहिती दिली आहे.

  • सहनशील सोयाबीन जाती
  • सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची ओळख पटविण्यात अमेरिकेतील साऊथ डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. या विकरांना नियंत्रित केल्यास सोयाबीनची सहनशीलता वाढणे शक्‍य आहे.

  • सोयबीन लागवडी विषयी माहिती
  • सोयाबीन शेंगांचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या ९० ते ११० दिवसांत काढणी करावी. पीक काढणीस उशीर झाल्यास शेंग फुटण्यास सुरुवात होते.

  • सोयाबीन :संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
  • सोयाबीन हे पीक भारत देशाला तसे नवीन नाही. हिमालयाच्या पायथ्याला व देशाच्या काही भागात या पिंकाची लागवड काळी कुलश्री, काळी तूर किंवा भट या नावाने शेकडो वर्षांपासून केली जात होती.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate