Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:16:12.602692 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:16:12.607860 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:16:12.657723 GMT+0530

भाजीपाला

भाजीपाला हे कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो.

बटाटा
या विभागात बटाटा या पिकाविषयी माहिती दिली आहे. जसे जमीन, हवामान, लागवडीचा हंगाम, वाण, खत व पाणी व्यवस्थापन, उत्पन्न इ. माहिती दिली आहे.
गाजर
या विभागात गाजर या कंदभाजी लागणारे लागणारे हवामान, जमीन, सुधारित जाती, हंगाम, लागवड पद्धत, खते आणि पाणी व्यवस्थापन, कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण इ.
मुळा
या विभागात मुळा या कंदभाजी पिकासंबधी सर्व माहिती दिली आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते.
कांदा
या विभागात कांदा या कंद भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.
काकडी
या विभागात काकडी या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.
कोबी व फूलकोबी
या विभागात कोबी आणि फूलकोबी या पिकाविषयी माहिती दिली आहे.
ढोबळी मिरची
या विभागात ढोबळी मिरची या वांगी वर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
मिरची
या विभागात मिरची या वांगीवर्गीय भाजीच्या पिकाविषयी सर्व माहिती दिली आहे.
वांगी
या विभागात वांगी या पिकाविषयी माहिती दिली आहे. वागी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप,रब्बी आणि उन्‍हाळयातही करता येते.
दुधी भोपळा
या विभागात दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे. दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून त्याचा भाजी म्हणून आहारात उपयोग केला जातो.
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:16:12.873109 GMT+0530

T24 2019/10/14 23:16:12.879237 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:16:12.526185 GMT+0530

T612019/10/14 23:16:12.544349 GMT+0530

T622019/10/14 23:16:12.589803 GMT+0530

T632019/10/14 23:16:12.589918 GMT+0530