অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुधी भोपळा लागवड

दुधी भोपळा लागवड

  • दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
  • लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी.
  • मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी.
  • लागवडीपूर्वी मातीपरीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
  • लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे.
  • प्रतिहेक्‍टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.


संपर्क - 02426-243342 
भाजीपाला सुधार योजना, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत - अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate