অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरण लागवड

सुरण लागवड

  • सुरण या कंदवर्गीय पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • लागवडीसाठी गजेंद्र, श्रीकीर्ती, श्रीशुभा, श्रीप्रिया या जाती निवडाव्यात. लागवड जून-जुलै महिन्यात करावी.
  • पाण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पिकाची लागवड करावी.
  • लागवड सरी-वरंबा किंवा गादीवाफ्यावर करावी.
  • लागवडीसाठी तिसऱ्या वर्षाचे कंद वापरावेत.
  • लागवडीचे अंतर 120 बाय 90 सें.मी. ठेवावे.
  • सात ते आठ महिन्यांनंतर काढणी करावी.
  • हेक्‍टरी 600 क्विंटल उत्पादन मिळू शकते.


संपर्क - 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत:अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate