Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 23:23:52.483907 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / खेकडा संवर्धन
शेअर करा

T3 2019/06/26 23:23:52.488960 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 23:23:52.515626 GMT+0530

खेकडा संवर्धन

खेकडा संवर्धनाविषयी तांत्रिक सल्ला कोठे मिळेल याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस एकच अणकुचिदार टोक (दात) असते. सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका खेकडे रंगाने हिरवट काळपट असून, डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस दोन टोके असतात.

खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्यावे. हा खेकडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दोन किलोंपर्यंत वाढतो. सिल्ला सेरेटा हा आठ महिन्यांत 700 ते 800 ग्रॅमपर्यंतच वाढतो. खेकडा संवर्धनाबाबत अधिक माहितीसाठी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी (02352-232987) या ठिकाणी संपर्क साधावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.92957746479
महेश चव्हाण Mar 26, 2017 11:15 AM

गावातच रहावुन व्यवसाय करायची भरपुर इच्छा आहे, माझ्याकडे जागा आहे, करण्याची तयारी आहे पण पाण्याचि या व्यवसायाला किति गरज लागते त्या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती,

सूर्यकांत Jan 06, 2017 01:52 PM

खेकडा शेतीला पावसाळ्यात धोका उद्भवतो का

meena Sep 10, 2016 11:51 AM

गोड्या पाण्यात खेकड़ा शेती होते का? आणि झाली तर कोणती प्रजाति होते

श्याम पाटील Aug 14, 2016 07:54 PM

गोड्या पाण्यात मत्स्य शेती सारखी हिरव्या खेकडापालन करू शकतो काय? करू शकत असल्यास त्यासाठी आवश्यक ती करावयाची व्यवस्था तसेच त्यासाठीचा लागणारा खर्च कळवा

baba patil Jul 23, 2015 03:14 PM

खेकडा व्यवसाय करण्यासाठी किती जागा लागते .हा व्यवसाय कोणत्या गावात चालू आहे का त्या गावचा पत्ता द्या

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 23:23:52.761464 GMT+0530

T24 2019/06/26 23:23:52.767508 GMT+0530
Back to top

T12019/06/26 23:23:52.395013 GMT+0530

T612019/06/26 23:23:52.414961 GMT+0530

T622019/06/26 23:23:52.472298 GMT+0530

T632019/06/26 23:23:52.473226 GMT+0530