Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 18:28:53.588964 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / खेकडा संवर्धनाविषयी माहिती...
शेअर करा

T3 2019/05/26 18:28:53.593578 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 18:28:53.618470 GMT+0530

खेकडा संवर्धनाविषयी माहिती...

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत.

खेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी काळपट आणि डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस एकच अणकुचीदार टोक (दात) असते. सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका खेकडे रंगाने हिरवट काळपट असून, डेंग्याच्या कार्पस भागावर बाहेरील बाजूस दोन टोके असतात.

खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्यावे. हा खेकडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये 2 ते 2.4 किलोपर्यंत वाढतो. सिल्ला सेरेटा हा आठ महिन्यांत 700 ते 800 ग्रॅमपर्यंतच वाढतो. खेकडा संवर्धनाबाबत अधिक माहितीसाठी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी (02352-232987) या ठिकाणी संपर्क साधावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.13432835821
Samadhan patil Nov 06, 2017 06:39 PM

Khekadyachi mahiti पाहिजे
Mobile No- 96*****68

श्रीकांत कडाळे Oct 27, 2017 09:15 AM

सर आम्हांला गोड्या पाण्यातील खेकडा प्रकल्प करायचा आहे यासाठी काही मार्गदर्शन ,माहिती पाहिजे

भेलोसे धनंजय (रत्नागिरी ,ता. मंडणगड ,वेसवी ) Aug 31, 2016 06:21 PM

नीम खर्र्या पाण्यातील खेकडा शेती विषये माहिती द्याल का

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 18:28:53.834322 GMT+0530

T24 2019/05/26 18:28:53.840594 GMT+0530
Back to top

T12019/05/26 18:28:53.505317 GMT+0530

T612019/05/26 18:28:53.524244 GMT+0530

T622019/05/26 18:28:53.578633 GMT+0530

T632019/05/26 18:28:53.579513 GMT+0530