Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:34:21.575502 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यपालनासाठी - तलाव
शेअर करा

T3 2019/10/17 16:34:21.580384 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:34:21.605568 GMT+0530

मत्स्यपालनासाठी - तलाव

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे.

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते. सपाट जमीन असेल तर मत्स्यतळे बांधताना तळाच्या बुडाला उतार द्यावा. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्‍टर ते एक हेक्‍टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते.

सुरवातीला 0.1 हेक्‍टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे. संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते, तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशांची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते.

भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्‍य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

- 022 - 27452775 
खार जमीन संशोधन केंद्र, 
बंदर रोड, पनवेल, जि. रायगड 
- 0712 - 2567192
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर

स्त्रोत: अग्रोवन

 

2.96385542169
प्रदीप मद्बुकर पटिल Dec 06, 2016 09:27 AM

मला privaite तलाव मासे शेती साठी करावयाचे आहे त्यासाठी मला लाम्बी , रुंदी & खोलीं या बाबत् मार्गदर्शन करावे ही नम्र विनती

Pawba Patil Oct 04, 2016 08:00 PM

मला शेततळयात मासे टाकायचे आहेत माहिती दया 98*****78

sandeep shendage Jul 07, 2016 01:34 PM

मला नदी मध्ये मासे पालन करायचे आहे त्याबाबत मार्गदर्शन पाहिजे माझा मोबाइल नंबर 99*****15 99*****40

संदीप जाधव May 03, 2016 03:06 PM

मला तलाव तयार करायचे आहेत जागा स्वत:च्या मालकीची आहे कुठल्या प्रकारचे मासे लवकर वाढु शकतात अनेक प्रश्न आहेत
प्लिज ह्या क्रमांकावर माहीती देण्याची विनन्ती करित आहे 72*****62

समिर पटेल Dec 22, 2015 02:47 PM

अ।मचे शेत ९७६२५१३९०५ अ।हे मल। मसत

nitin buchkul Oct 20, 2015 12:13 PM

आमचे शेत तले आहे मत्स्य पालन करायचे आहे माहिती द्या.. 94*****02

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:34:21.826010 GMT+0530

T24 2019/10/17 16:34:21.831715 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:34:21.513731 GMT+0530

T612019/10/17 16:34:21.531224 GMT+0530

T622019/10/17 16:34:21.564699 GMT+0530

T632019/10/17 16:34:21.565597 GMT+0530