Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:25:45.578696 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा
शेअर करा

T3 2019/05/20 10:25:45.583711 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:25:45.610962 GMT+0530

निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा

यंत्रणेमार्फत कोळंबी संवर्धकांना जागेची निवड करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्राद्वारे प्रगत तंत्र सामान्य लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाते.

निमखारे पाण्याखालिल क्षेत्र विकसित करुन निमखारे पाण्याखालिल तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक सागरी जिल्ह्यामध्ये निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना कण्यात आलेली आहे. यंत्रणेमार्फत कोळंबी संवर्धकांना जागेची निवड करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्राद्वारे प्रगत तंत्र सामान्य लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाते. तसेच कोळंबी संवर्धन प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासठी शिफारस केली जाते.

सागरी जिल्ह्यामध्ये प्रस्तुत यंत्रणेमार्फतच मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणे मार्फत राबविण्यात येणारे भुजल क्षेत्रासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येतात.

या यंत्रणांचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे असता.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

बाबदरपरिमाणमर्यादाअभिप्राय
तलाव बांधकाम (निमखारे) ६०,०००/- हेक्टर -
७५,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलावाचे नुतनिकरण १५,०००/- हेक्टर -
१८,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस

तटीय जलकृषी प्राधिकरण अधिनियम २००५ मधिल तरतूदींचे आधिन राहून तलाव बांधकाम करणे बंधनकारक आहे.

3.05882352941
hiralal sonawane Oct 01, 2015 08:04 PM

sir mala he mase vyavasay karaych he tari purn mahiti deu shekata ka sir no 83*****39

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:25:45.852351 GMT+0530

T24 2019/05/20 10:25:45.858335 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:25:45.492140 GMT+0530

T612019/05/20 10:25:45.510977 GMT+0530

T622019/05/20 10:25:45.568041 GMT+0530

T632019/05/20 10:25:45.568911 GMT+0530