Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:54:6.351420 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मच्छिमार युवकांना प्रशिक्षण
शेअर करा

T3 2019/05/24 20:54:6.356348 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:54:6.382091 GMT+0530

मच्छिमार युवकांना प्रशिक्षण

नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण

सागरी मत्स्यव्यवसाय ६ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम

 • प्रशिक्षण कालावधी - ६ महिने.
 • प्रशिक्षण सत्रे - २ सत्रे (१ जानेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
 • प्रशिक्षणार्थी क्षमता - २२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
 • प्रशिक्षणार्थी शुल्क - दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. १००/- 
  दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. ४५०/-

पात्रता

 • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
 • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
 • प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
 • प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.

प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम

(लघु प्रशिक्षण कार्यक्रम)

कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध मत्स्यव्यवसाय लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे. ठिकाण, प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण कालावधी या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रशिक्षण कालावधी दिवस शुल्क रू. प्रशिक्षार्थी क्षमता सत्रे ठिकाण
मरिन डिझेल इंजिन व त्याची देखभाल ३० ७५०/- २५ सागरी प्रशिक्षण केंन्द्र
नौकानयन शास्त ३० १,०००/- २५ सागरी प्रशिक्षण केंन्द्र
सार्वजनिक मत्स्यालय व्यवस्थापन १५ २,०००/- २० तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई
मासेमारी नौकांवर संदेशवहन मत्स्यशोधन उपकरणांचा उपयोग ५००/- २५ मच्छिमार सहसंस्था
गोडया पाण्यातील मिश्र मत्स्यशेती १० १,०००/- २० शासकीय म.बी.केंन्द्र
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन १० १,०००/- २० शासकीय म.बी.केंन्द्र
प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन १५ १,०००/- २० शासकीय म.बी.केंन्द्र
जिताडा व तिलापिया १० १,०००/- २० शासकीय म.बी.केंन्द्र
शोभिवंत मत्स्यालयाचे व्यवस्थापन २५०/- १५ तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई
माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

 

3.01515151515
Anonymous Sep 18, 2017 02:18 PM

सर मला कोळंबी शेती बद्दल प्रशिक्षण घ्यायचे आहे रायगड जिल्ह्या मध्ये कुठे भेटेल प्रशिकन मला त्यांचा नंबर द्या माझा नंबर ९९८७५१०७६८ प्ल्झझझ्झ मला मदत करा

सुनिल पाटील Jan 05, 2017 07:09 PM

सर मला मत्स्य शेती करायची आहे त्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन हवी
माझा नंबर 82*****45 आहे

Prithviraj Gaikwad Dec 07, 2015 11:05 AM

मत्स्य शेती मार्गदर्शनासाठी खालील पत्त्यावर संपर्क करा.

Krantisinh Nana Patil College of Veterinary Science, Shirval Dist. Satara, Pin. 412 801
Phone No: (02169) 244 227, Fax: (02169) 244 243

निलकमल धालपे Dec 06, 2015 11:44 AM

मला मत्स्य शेती बद्दल माहिती हवी व बी कुठे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधील नंबर हवा आहे माझा नंबर ९३२५८९२५९०
ई-मेल-*****@gmail.com

nilesh mahajan Sep 10, 2015 09:59 PM

Sir mala godya panytil matsya sheti karaychi aahe mala pune
Yethe prashikshan vishai sanga

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:54:6.856538 GMT+0530

T24 2019/05/24 20:54:6.863179 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:54:6.288979 GMT+0530

T612019/05/24 20:54:6.307568 GMT+0530

T622019/05/24 20:54:6.340576 GMT+0530

T632019/05/24 20:54:6.341478 GMT+0530