Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:17:13.655744 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत
शेअर करा

T3 2019/10/17 06:17:13.660417 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:17:13.685031 GMT+0530

मच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत

मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.

मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.

मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे

मासेमारी नौकाडिझेल वापरची मर्यादा - लिटर
प्रतिदीनवार्षिक
१ सिलेंडर १२ ३,६००.
२ सिलेंडर २० ६,०००.
३ सिलेंडर ३० ७,५००.
४ सिलेंडर ९६ २०,१६०.
६ सिलेंडर १७०-२३० ३५,७००.

निकष

  • लाभधारक दारिद्र्य रेषेखालिल असावा.
  • सागरी मासेमारी कायद्याचे पालन करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास पात्र असतील.
  • मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास अपात्र असतील.
  • नउव्या पंचवार्षिक योजने पर्यंत बांधलेल्या व २० मिटर पेक्षा कमी लांब असलेल्या मासेमारी नौका लाभास पात्र असतील.
  • सदर नौकेची मासेमारी नौका म्हणुन नोंद्णी झालेली असावी.
  • मत्स्यव्यवसाय विभागाने मान्यता दिलेल्या डिझेल पंपावरुनच डिझेल खरेदी केलेले असावे.
  • अनुदानाची रक्कम नौका मालकाचे (गट प्रमुखाचे) खात्यावर जमा केली जाईल.

 

माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

2.91489361702
संभाजी शेजुळ Aug 04, 2015 01:00 PM

शेततळात मशी पालन करायचे आहे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:17:13.883864 GMT+0530

T24 2019/10/17 06:17:13.889787 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:17:13.595732 GMT+0530

T612019/10/17 06:17:13.613923 GMT+0530

T622019/10/17 06:17:13.645610 GMT+0530

T632019/10/17 06:17:13.646379 GMT+0530