Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:20:8.476228 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यबीज केंद्रांची स्थापना
शेअर करा

T3 2019/10/15 00:20:8.480856 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:20:8.505883 GMT+0530

मत्स्यबीज केंद्रांची स्थापना

राज्यातील सर्व मत्स्यसंवर्धकांना आवश्यक असलेल्या प्रमुख कार्प जातीच्या माशांचे दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून राज्यामधे मत्स्यबीज उत्पादन केंद्रे स्थापन केली.

राज्यातील सर्व मत्स्यसंवर्धकांना आवश्यक असलेल्या प्रमुख कार्प व कॉमन कार्प जातीच्या माशांचे दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने राज्यामधे मत्स्यबीज उत्पादन केंद्रे स्थापन केली असून यापकी २८ केंद्रांवर उबवणी केंद्र आहेत.

या केंद्रांवरून अत्यंत वाजवी दरात मत्स्यसंवर्धकांस मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाते.

प्रकारमत्स्यजिरेमत्स्यबीजअर्धबोटूकलीबोटूकली
आकार ८ ते १२ मि. मि. २० ते २५मि. मि. २५ ते ५० मि. मि. ५० मि. मि. चे वर
दर प्रती हजार प्रती हजार प्रती हजार प्रती हजार
प्रमुख कार्प मिश्र / मृगल / सायप्रिनस १२ .५० ७५.०० २००.०० ४००.००
रोहू १५.०० १००.०० २२५.०० ५००.००
कटला / गवत्या / चंदेरा २०.०० १२५.०० २५०.०० ६००.००
प्रती बॅग संख्या २०,००० २००० ५०० २५०
पॉकिंग शुल्क प्रती बॅग १०.०० १०.०० १०.०० १०.००

निकष

  • मत्स्यसंवर्धकाने रितसर बीजाची मागणी संबंधित केंद्रावर / संबंधित जिल्हयाच्या सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचेकडे नोंदविणे आवश्यक.
  • मत्स्यसंवर्धकाकडे स्वतःचा अथवा ठेक्याने घेतलेला तलाव असणे आवश्यक.
  • मत्स्यसंवर्धकाकडे असलेल्या तलावाचे जलक्षेत्राचे प्रमाणात बीज उपलब्ध होईल.
  • केंद्रावरून उपलब्धतेनुसार प्राथम्य क्रमाने बीज पुरवठा करण्यात येईल.
  • संबंधित जिल्हयाची मत्स्यबीजाची गरज पूर्ण झाल्यानंतरच जिल्हया बाहेरील मत्स्यसंवर्धकांस संबंधित जिल्हयाच्या मत्स्यव्यवसाय अधिकार्याचे शिफारशीनुसार प्राथम्य क्रमाने बीज पुरवठा करण्यात येईल.

 

माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

2.98958333333
प्रविण घारे Feb 18, 2018 04:15 PM

मत्स्यबीज केंद्राचे पत्ते व फोन नंबर द्या

महादेव स बांदकर Jul 05, 2015 12:27 PM

मत्यबीज केंद्राची पत्ते व फोन क्रमांक मिळतील का?

महादेव स बांदकर Jul 05, 2015 12:22 PM

राज्यामध्ये मत्यबीज केंद्र आहेत त्याचे पत्ता व फोन नंबर मिळेल का ?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:20:8.718948 GMT+0530

T24 2019/10/15 00:20:8.724751 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:20:8.393053 GMT+0530

T612019/10/15 00:20:8.411166 GMT+0530

T622019/10/15 00:20:8.465683 GMT+0530

T632019/10/15 00:20:8.466547 GMT+0530