Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:30:7.573907 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना
शेअर करा

T3 2019/05/26 19:30:7.579002 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:30:7.607173 GMT+0530

मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना

मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना कण्यात आलेली आहे.

गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना कण्यात आलेली आहे.

या यंत्रणांचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे असतात.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

बाबदरपरिमाणमर्यादाअभिप्राय
तलाव बांधकाम(भुजल) ६०,०००/- हेक्टर -
तलाव बांधकाम(भुजल) ७५,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलाव बांधकाम(भुजल) ८०,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रासाठी
तलाव बांधकाम(भुजल) १,००,०००/- हेक्टर डोगराळ क्षेत्रातील अनुसूचित जाती व जमातीस
तलावाचे नुतनिकरण १५,०००/- हेक्टर -
तलावाचे नुतनिकरण १८,०००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १०,०००/- हेक्टर -
प्रथम वर्षासाठी निविष्ठा १२,५००/- हेक्टर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,२०,०००/- संख्या १० दशलक्ष मत्सबीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र १,६०,०००/- संख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
मत्स्यखाद्य प्रकल्प १,५०,०००/- संख्या -
गोड्या पाण्यातील लहान कोळंबी बीज उबवणी केंद्र २,४०,०००/ संख्या ५ ते १० दशलक्ष कोळंबी बीज प्रतिवर्ष क्षमतेच्या उबवणी केंद्रासाठी
शोभिवंत माशांसाठी उबवणी केंद्रासह एकात्मिक प्रकल्प उभारणी १,५०,०००/- संख्या -

 

माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

2.875
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:30:7.828564 GMT+0530

T24 2019/05/26 19:30:7.835377 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:30:7.484953 GMT+0530

T612019/05/26 19:30:7.504279 GMT+0530

T622019/05/26 19:30:7.562365 GMT+0530

T632019/05/26 19:30:7.563352 GMT+0530