Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:29:37.482932 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मच्छीमारीला प्रदूषणाचा धोका
शेअर करा

T3 2019/05/26 19:29:37.490010 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:29:37.517213 GMT+0530

मच्छीमारीला प्रदूषणाचा धोका

शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे.

शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन घटत आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. हवाई येथे नुकतीच "समुद्रातील वाढते प्रदूषण आणि त्याचा मत्स्योत्पादनावर होणारा परिणाम' या विषयी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेमध्ये 35 देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

रसायने, प्लॅ स्टिक कचऱ्यामुळे माशांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशा माशांच्या शरीरातही या रसायनांचे अवशेष सापडल्याने मानवी आरोग्यावरही याचा परिणाम होणार आहे. माशांच्या बरोबरीने समुद्रीय जैवविविधतेलाही धोका पोचलेला आहे. येत्या काळातील पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध देशांच्या समन्वयातून मोहीम हाती घेण्यात येत आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

3.14018691589
मत्स्यउत्पादनातील घट Sep 16, 2017 04:24 PM

मत्स्य उत्पादनामध्ये घट होण्याची कारणे -लोकसंख्या वाढ - व्यवसाय व आर्थिक फायद्यासाठी - प्रदुषणात होणारी वाढ - परिणाम

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:29:37.725402 GMT+0530

T24 2019/05/26 19:29:37.731347 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:29:37.416553 GMT+0530

T612019/05/26 19:29:37.434987 GMT+0530

T622019/05/26 19:29:37.470433 GMT+0530

T632019/05/26 19:29:37.471363 GMT+0530