Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 04:10:56.739431 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना
शेअर करा

T3 2019/05/21 04:10:56.743832 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 04:10:56.768346 GMT+0530

काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना

समाविष्ट जिल्हे ः कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. ही योजना काजू पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील तालुक्‍यातील निवडलेल्या महसूल मंडळात लागू करण्यात येईल.

शासकीय योजना

विनयकुमार आवटे, अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग.
समाविष्ट जिल्हे ः कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी.
ही योजना काजू पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील तालुक्‍यातील निवडलेल्या महसूल मंडळात लागू करण्यात येईल. यानुसार निवडलेल्या विमा कंपनीमार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर त्रयस्थ संस्थेमार्फत संदर्भ हवामान केंद्र स्थापित करण्यात येईल. 
या योजनेअंतर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्‍यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

टीप

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता त्या-त्या जिल्ह्याला वेगवेगळा लागू राहील.
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा, समाविष्ट पिके व समाविष्ट शेतकरी आंबिया बहर
1) सदर फळपीक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्ह्यांतील काजू फळपिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनीकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.0350877193
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 04:10:57.238005 GMT+0530

T24 2019/05/21 04:10:57.245045 GMT+0530
Back to top

T12019/05/21 04:10:56.641208 GMT+0530

T612019/05/21 04:10:56.659473 GMT+0530

T622019/05/21 04:10:56.729892 GMT+0530

T632019/05/21 04:10:56.730643 GMT+0530