Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/03/29 02:15:59.958608 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / केंद्र पुरस्कृत पशुविमा योजना
शेअर करा

T3 2020/03/29 02:15:59.963243 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/03/29 02:15:59.988964 GMT+0530

केंद्र पुरस्कृत पशुविमा योजना

जिल्हयातील उच्च दुध उत्पादन सक्षम गायी म्हशींचे संरञ्चणासाठी पशुविमा योजना ५०%अनुदानावर राबविण्यास मंजूरी दिली.

पशुविमा योजना

भारत सरकारने सन २००६-०७ व २००७-०८ करीता प्रायोगिक स्तरावर महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्हयातील उच्च दुध उत्पादन सक्षम गायी म्हशींचे संरञ्चणासाठी पशुविमा योजना ५०%अनुदानावर राबविण्यास मंजूरी दिली. त याकरीता रू ७७० लक्ष्य निधी प्राप्त झाला. यामघ्ये गायी म्हशींना ५०% विमा हप्ज्ञा अनुदान, प्रसिध्दी व प्रचार व पशुवैद्यकांना मानधन अंत र्भुत असून सन २००६-०७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी पूणे व सन २००७-०८ मध्ये ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांना पशुविम्याचे कार्य देण्यात आले होते . त यापैकी सदर योजनेवर रु.४३६.१३ लक्ष्य खर्च झालेला आहे. उर्वरित रक्कम रु.३३४ लक्ष्य सन २००९-१० वर्षासाठी केद्र शासनाच्या मंजुर पशुविमा योजनेतील जिल्हयात (नागपुर, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवत माळ, जालना ) खर्च पडणार आहे. सदर योजना राबविवण्यासाठी सन २००९-१० या कालावधीत TATA AIG General Insurance Co., Nagpur व United India Insurance Co., Nagpur या दोन विमा कंपनीना Work Order देण्यात आलेले आहेत .

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.00925925926
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/03/29 02:16:0.368932 GMT+0530

T24 2020/03/29 02:16:0.375345 GMT+0530
Back to top

T12020/03/29 02:15:59.857071 GMT+0530

T612020/03/29 02:15:59.876053 GMT+0530

T622020/03/29 02:15:59.948132 GMT+0530

T632020/03/29 02:15:59.948962 GMT+0530