Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:36:13.929569 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / जनावरांचे गट वाटप योजना
शेअर करा

T3 2019/05/22 06:36:13.935071 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:36:13.965091 GMT+0530

जनावरांचे गट वाटप योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची जनावरांचे गट वाटप योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची राज्य योजना - जनावरांचे गट वाटप योजना

अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप बाबनिहायप्रकल्प किंमत (रुपये)अनुदानाचे (टक्के)योजना अंमलबजावणी अधिकारीलाभधारक निवडीचे अधिकार
१. नाविन्यपुर्ण योजना– ०६ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना ०६ संकरीत गाई / म्हशींचे वाटप-प्रती जनावर किंमत @ रु. ४०,०००/-, प्रमाणे रू २,४०,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जनावरांसाठी गोठा (३३x३५ स्वे.फू.) रू ३०,०००/-
स्वयंचलीत चारा कटाई यंत्र रू २५,०००/-
खाद्य साठवण्यासाठी शेड रू २५,०००/-
विमा रू १५,१८४/-
एकुण रू ३,३५,१८४/-
2. नाविन्यपुर्ण योजना –अशंत: ठाणबंद १० शेळी व १ बोकड गट वाटप १०+ १ शेळी गटाची किंमत (उस्मानाबादी / संगमनेरी जातीचे प्रती शेळी - रू.६,०००/- व बोकड रू.७,०००/- ) रू. ६७,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थानिक जातीच्या प्रती शेळी - रू.४,०००/- व बोकड रू.५,०००/- रू.४५,०००/-
विमा पशुधनाच्या किमतीच्या ४ टक्के व सेवाकरासह ( उस्मानाबादी / संगमनेरी ) स्थानिक जातीच्या प्रती शेळी रू.२९५७/- रू.१९८६/-
शेळयांचा वाडा रू १५,७५०/- (२२५ चौ फुटाकरीता)
शेळयांचे व्यवस्थापन लाभार्थींने स्वत:
खाद्याची भांडी व पाण्याची भांडी रू.१,०००/-
आरोग्य सुविधा व औषधोपचार रू.१,१५०/-
एकुण( उस्मानाबाद / संगमनेरी करिता) रू. ८७,८५७/-
एकुण स्थानिक करिता रू. ६४,८८६/-
3. नाविन्यपुर्ण योजना - १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे पक्षीगृह, स्टोअर रुम, विद्युतीकरण इ. रू २,००,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
उपकरणे , खाद्य पाण्याची भांडी, ब्रुडर रू २५,०००/-
एकुण रू २,२५,०००/-
निकृष्ट चारा प्रक्रिया साहित्य, बियाणे , ठोंबे रू २,१००/-
प्रशिक्षण / लाभार्थी रू २,०००/-
एकुण गटाची किंमत रू ३,००,०००/-

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.01098901099
कृष्णा बडे रा.गावंदरा Feb 21, 2017 07:56 PM

सर मला कुक्कटपालन व्यवसाय करण्याची इच्छा आहे तरी मला मार्गदर्शन करावे.मो.९८६०५८६७६५

सुरेश कोकणी Jan 02, 2017 06:31 PM

सर मला शेळी पालन व्यवसाय करायचे आहे मार्गदर्शन करावे माझा whtup no 95*****63

महेंद्र दिलीप गवळे Sep 22, 2016 03:35 PM

नवनवीन पशुपालन योजना व या योजनेचा लाभ कसा मिळेल याची माहिती देण्यात यावी व सदरील योजना कधी व कशा पद्धतीने किंवा आम्हाला कळतील हे ही कळवावे. आपले अॅप खुप छान आणि उपयुक्त लेख,व लाभदायक आहे फक्त आपण नविन योजनेचा मेसेज पाठवावा.ही विनंती

BALASAHEB SHINDE, MARLEGAON Sep 04, 2016 11:30 AM

हि योजना कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या काळात असते ते सांगावे .

कैलास ताठे Mar 24, 2016 07:29 PM

निकष लाभार्थी निवड व प्रती जिल्हा किती योजना मंजूर असतात हि माहिती हवी .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:36:14.413457 GMT+0530

T24 2019/05/22 06:36:14.419489 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:36:13.650497 GMT+0530

T612019/05/22 06:36:13.814485 GMT+0530

T622019/05/22 06:36:13.915190 GMT+0530

T632019/05/22 06:36:13.916117 GMT+0530