Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/03/29 03:23:17.280701 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / ठाणबंद पध्दतीने शेळी पालन
शेअर करा

T3 2020/03/29 03:23:17.285665 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/03/29 03:23:17.312358 GMT+0530

ठाणबंद पध्दतीने शेळी पालन

या योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने 20% अनुदान, 6% व्याजदराने कर्ज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

शेळी पालन ठाणबंद पध्दत


राज्यामध्ये शेळीपालन योजना राबविणेकरिता महामंडळाने रू.100.00 कोटी एवढा निधीची शासनाकडे मागणी करण्यांत आली आहे. या योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने 20% अनुदान, 6% व्याजदराने कर्ज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महामंडळास उपलब्ध होणा-या रू.100.00 कोटी निधीमधून प्रस्तावित करण्यात येणा-या शेळीगटासाठी आवश्यक असलेल्या अनुदान आणि कर्जाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.तपशील10+120+150+2100+4
1 प्रतिगट किंमत Rs.1,09,902/- Rs.2,09,045/- Rs.5,00,187/- Rs.1,00,350/-
2 प्रस्तावित गटांची संख्या (लाभधारक) 3828 828 424 245
3
अ) शासनाचे लागणारे अर्थसहाय्य ,अनुदान 20 टक्के (रू.लाख) 841.39 346.17 424.15 490.17
ब) कर्ज 75 टक्के, 6 टक्के व्याजदराने (रू.लाख) 3155.26 1298.17 1590.59 1838.14
एकूण 3996.65 1644.34 2015.74 2328.31

एकूण 99840.4 लाख म्हणजेच 100.00 लाख

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.0
Anna Burle Feb 25, 2020 10:27 PM

Mala sheli palan karayc ahe ani mala nabard yojana karayci ahe te kasya prakari karta yeil te sanga

Anil lahane Feb 25, 2020 12:54 PM

Mala selipaln karayche ahe yasathi mazakade bajet nahi mi B. A. Bed ahe kay karave kalave

स्वप्नील पोवार Feb 13, 2020 10:35 AM

शेळी पालन करण्यासाटी लोण have आहे टायसाटी लागणारी कागदपत्रे आणि माहिती पाठवावी मो नो ९८२३०८१७१८ वडगाव कोल्हापूर

प्रशांत राजाराम सूर्यवंशी Feb 10, 2020 07:41 PM

माझा मुलगा मँकेनिकल इंजिनिअर झाला आहे .नोकरी करेल तर 7/8हजार महिन्याला मिळेल तरी त्यांच्या साठी शेळीपालन व्यवसाय सुरु करायचा आहे तरी आपण कोणत्या शेळ्या घ्यायच्या व कोणत्या बँकेचे कर्ज याविषयी सांगा . मु पो खालप ता. देवळा जि नाशिक. मो मु

शैलेष हणमंतराव पाटील चिंचाळकर Jan 28, 2020 12:08 PM

मी मागील 3 ते 4 वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करीत आहे परंतु माझ्याकडे असलेल्या शेळ्या या सर्व स्थानिक जातीच्या आहेत मला त्यात बदल करून उस्मानाबादी शेळी आणावयाची आहे त्यासाठी असलेल्या योजनांपैकी मी 10 शेळ्या व 1 बोकड (10-1) हि योजना पाहिली. त्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 50 टक्के तर मागासवर्गीयांसाठी 75 टक्के अनुदानाचा उल्लेख होता.
तरी या योजनेविषयी मला अधिक माहिती आपण द्यावी तसेच त्यासाठी लागणाऱ्या भांडवल खर्चाबाबत देखील काही सूचना असतील त्यादेखील आपण कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो
आपणाकडे काही अंदाजपत्रक किव्हा अधिक माहिती असेल तर त्याचा लाभ मला द्यावा
माझा पत्ता
शैलेष हणमंतराव पाटील
रा. चिंचाळा ता.बिलोली जि.नांदेड
431710

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/03/29 03:23:17.762437 GMT+0530

T24 2020/03/29 03:23:17.768567 GMT+0530
Back to top

T12020/03/29 03:23:17.175124 GMT+0530

T612020/03/29 03:23:17.193515 GMT+0530

T622020/03/29 03:23:17.270257 GMT+0530

T632020/03/29 03:23:17.271139 GMT+0530