Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 08:39:5.710311 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / देशी जनावर पैदास धोरण
शेअर करा

T3 2019/10/14 08:39:5.714943 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 08:39:5.750515 GMT+0530

देशी जनावर पैदास धोरण

देशी जनावरांसाठीचे पैदास धोरण याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  1. वणी, डांगी, खिल्लार, गौळव आणि लाल कंधारी इ. जातींचे मूळस्थान / जातीचे प्रदेश पशू च्या देशी जाती म्हणून ओळखल्या गेल्या आहेत त्यांचे संरक्षण आणि प्रचार करणे आवश्यक करणे आहे. योग्य तंत्रज्ञान वापरुन शेती कामासाठी वापरावयाचे देशी जनावरांच्या जाती ओळखता येतील.
  2. जनावरांच्या जाती ओळखण्यासठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करता येईल आणि नॅशनल ब्युरो ऑफ पशु अनुवांशिक संसाधने (NBAGR) कर्नाल, हरियाणा यांच्या मदतीने योग्यरित्या प्रशिक्षित मनुष्य-क्षमतेचे एक संघ या कारणास्तव उपलब्ध करुन दिला जाईल.
  3. मुळ जातीची अनुवांशिक सुधारणा / संवर्धनासाठी खलीलप्रमाणे तीन दमदार धोरण स्विकारले / अंगीकृत केले जाईल;
  4. जातीच्या मुळ प्रदेश /गावामध्ये नैसर्गिक सेवेसाठी निवड केलेल्या पैदासक्षम वळूंचा कळपामध्ये समावेश करणे.
  5. जातींचे मूळस्थान / मुळ जातीचे प्रदेश असलेल्या भागात कृत्रिम रेतनासाठी देशी जातीच्या सिद्ध अशा वळुंचे गोठविलेले रेत पुरवठा केला जाईल आणि इतरत्र अशा कोणत्याही अशा जाती कोणत्याही गायींच्या जातींसाठी.
  6. मुळ जातीच्या जनावरे संकरित पैदास प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यासाठी परवानगी जाणार नाही. त्यासाठी, पशुपालकांना योग्य शिक्षण दिले जाईल.
  7. स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी फक्त पैदासकार असोसिएशनला सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार नाही तर मंडळाच्या नियमा अंतर्गत त्यांना व्यवस्थापन तत्त्वांवर काम करण्याची अनुमतीसुध्दा असेल.
  8. देशी जातीच्या उच्च दर्जाच्या दूध देणारी जनावरांना ओळखण्यासाठी कळप नोंदणी प्रणाली, योग्य रचना करण्यात आलेली दूग्‍ध स्पर्धा इ.चा समावेश केला जाईल. आणि या ठिकाणी योग्य प्रणाली चा वापर करुन दर्जा प्रजनन वळू मिळण्यासाठी चांगल्या वंशावळीची नर-वासरे परत खरेदी करण्यासाठी त्यांचे संगोपन केले जाईल.
  9. खुजा वळूंच्या खच्चीकरणाचा कार्यक्रम काळजी घेईल की देशी जातींचे पैदासक्षम वळूंचे खच्चीकरण होणार नाही. तथापि, पशुपालकाच्या इच्छेनुसार आणि शेतीच्या कामासाठी, जेथे आज्ञाधारकपणा/ सालसपणा आवश्यक आहे तेथे अशा वळूंचे खच्चीकरण करण्याची अनुमती असेल.

 

स्त्रोत: योजना आणि धोरणे - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, (भारत)

3.05154639175
Rakesh patil Mar 05, 2017 12:25 PM

Mi mulcha shindkheda dist.dhule m.h. Cha aahe mala desi gAyi ghyChya aahe tar konti jAat Changli आहे

Rakesh patil Mar 05, 2017 12:23 PM

Mi mulcha shindkheda dist.dhule m.h. Cha aahe mala desi gAyi ghyChya aahe tar konti jAat Changli आहे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 08:39:6.160302 GMT+0530

T24 2019/10/14 08:39:6.166257 GMT+0530
Back to top

T12019/10/14 08:39:5.583595 GMT+0530

T612019/10/14 08:39:5.602441 GMT+0530

T622019/10/14 08:39:5.699979 GMT+0530

T632019/10/14 08:39:5.700879 GMT+0530