Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:11:41.773558 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / फलोद्यान लागवड योजना
शेअर करा

T3 2019/10/14 23:11:41.778109 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:11:41.803321 GMT+0530

फलोद्यान लागवड योजना

यामध्ये फलोद्यान लागवडीविषयी योजनांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते, त्यासाठी शेतकऱ्याला पहिल्या वर्षीचा हप्ता ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम अनुदान मिळते.

दुसऱ्या वर्षीचे अनुदान मिळण्यासाठी बागेतील ७५ टक्के झाडे जिवंत असली पाहिजेत. तिसऱ्या वर्षीच्या अनुदानासाठी ९० टक्के झाडे बागेत सुस्थितीत असली पाहिजे.

अनुदान मिळण्यासाठी बागेचे क्षेत्र ०.२० आरपासून चार हेक्‍टरपर्यंत असावे. कोकणासाठी ०.१० आरपासून दहा हेक्‍टर क्षेत्र असावे. अनुदान मिळविण्यासाठी फळबाग लागवडीची तयारी म्हणजे जमीन तयार करणे, खड्डे खोदणे आदी तयारी करावी लागते, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी याविषयी पाहणी करून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करतात.

या अनुदानाविषयी अधिक माहिती आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यास मिळू शकेल.

स्त्रोत: अग्रोवन

2.93959731544
Anonymous Jan 07, 2016 01:26 PM

माल फळबाग लागवड करावयाची आहे. त्या करिता मी तालुका कृषी अधिकार्यांकडे २०१२ पासून अर्ज सदर करीत आहे. माझे जवळपास १० अर्ज आजपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सदर झालेले आहेत. तरीही सुद्धा मला फळबाग योजना मिळत नाही आहे. या करिता जिल्हा कृषी अधिकारी यांच्येकडे तक्रार केली असता त्यांचेकडून सुद्धा अजून पर्यंत काहीही उत्तर मिळालेले नाही. या सर्व अर्जांची व आवश्यक त्या कागद पात्रांची मी पूर्तता केलेली आहे. पण तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सहयोगी यासाठी टाळाटाळ कृत आहेत. व विचायार्ल्यास मुल्याकन नाही असे उत्तर देतात.
या सर्व बाबीसाठी माझे जवळ पास १०००० रुपये खर्च झालेला आहे.
जर शाश्नाने फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान दिले असतील टर मग हे अधिकारी शेतकर्यांना फळबाग लागवडी साठी मदत का नाही करीत आहे.

विपुल शंकरराव अलाटे
मु. पो. सातेफळ
त. नेर
जी. यवतमाळ
मोबाईल ९४२००३९९८८

राकेश सारपा वळवी Oct 21, 2015 04:15 PM

माला फळबाग लागड करायची आहे शासना कडुन कमीत कमी व जास्तीत जास्त अनुदान मिळेल याची माहिती मिळेल का

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:11:42.193001 GMT+0530

T24 2019/10/14 23:11:42.199284 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:11:41.649933 GMT+0530

T612019/10/14 23:11:41.669072 GMT+0530

T622019/10/14 23:11:41.763364 GMT+0530

T632019/10/14 23:11:41.764286 GMT+0530