Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:11:17.048471 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / मनरेगा अंतर्गत योजना
शेअर करा

T3 2019/10/14 09:11:17.053154 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:11:17.076910 GMT+0530

मनरेगा अंतर्गत योजना

पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन मनरेगा अंतर्गत योजना.

अ.क्र. योजनेचे नांव प्रकल्प स्वरुप         बाबनिहाय प्रकल्प किंमत (रुपये) अनुदानाचे     ( टक्के ) योजना  अंमलबजावणी  अधिकारी लाभधारक   निवडीचे अधिकार
१. कुक्कुट पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१०० कोंबडयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ४०,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
२. शेळी पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१० शेळयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
३. गाय/म्हैस यांच्याकरिता गोठयात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंचय टाके २६.९५ चौ.मीटर (०६ दुधाळ जनावरांसाठी)
रु. ३५,०००/-


रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती
४. पशुधन/गुरांसाठी पुरक खाद्य (अझोला) २ बाय २ बाय ०.२ मीटर रु. २,०००/- रु. २,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.23566878981
संतोष चिभडे Aug 23, 2019 06:38 PM

मला शेळीपालन शेड पाहीजे त्या साठी कोठे अर्ज सादर करावा लागतो

Mokashe PRAVIN Jun 13, 2019 08:52 PM

मला शेळी पालन करायचे आहे माहिती सांगा

Swapnil labhade May 22, 2019 06:37 PM

मला शेळी पालनासाठी शेड मिळणे बाबत माहिती पाहिजे व त्या साठी कोठे अर्ज करायचा हि माहिती

Vasudev chavan Mar 16, 2019 06:00 PM

मला शेळी पालन करायचे आहे त्यासाठी संपूर्ण माहिती पाहिजे

विठ्ठल नारायण बोखारे Oct 24, 2018 05:06 PM

मला कुकुट पालनासाठी शेड पाहीजे त्या साठी कोठे अर्ज द्यावा लागेल

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:11:17.475633 GMT+0530

T24 2019/10/14 09:11:17.481505 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:11:16.921186 GMT+0530

T612019/10/14 09:11:16.937714 GMT+0530

T622019/10/14 09:11:17.038122 GMT+0530

T632019/10/14 09:11:17.039024 GMT+0530