Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:15:55.051722 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / मेंढपाळांसाठी विमा योजना
शेअर करा

T3 2019/05/24 20:15:55.060988 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:15:55.103286 GMT+0530

मेंढपाळांसाठी विमा योजना

देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू केले आहे. वार्षिक हप्ता रु. 330 / - प्रत्येक सदस्य रुपये 330 / -वार्षिक हप्त्यामधून.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची मेंढपाळांसाठी विमा योजना

शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 07:09 शेवटचा बदल केलेला दिनांक मंगळवार, 30 नोव्हेंबर 1999 00:00

केंद्रीय लोकर विकास मंडळाने जानेवारी 2008 मध्ये मेंढपाळ समाजाला आर्थिक संरक्षण देण्यात उद्देशाने भारतीय आयुर्विमा महामंडळ मदतीने देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू केले आहे. वार्षिक हप्ता रु. 330 / - प्रत्येक सदस्य रुपये 330 / -वार्षिक हप्त्यामधून.

  • प्रत्येक सदस्य हप्ता म्हणून रक्कम रु. 80 / - प्रति वर्ष योगदान करील.
  • केंद्रिय लोकर विकास मंडळ प्रति सदस्य प्रतिवर्ष रु. 150 / -.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ रु.100 / - प्रति सदस्य प्रतिवर्ष योगदान करतील एकूण :रू.330/-

या योजनेखाली सन 2013-14 मध्ये 2536 मेंढपाळांचाविमा उतरविण्यांत आलेला आहे. आणि 243 /1420 विद्यार्थ्यांना या योजनेखाली शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे.

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.03658536585
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:15:55.707094 GMT+0530

T24 2019/05/24 20:15:55.714547 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:15:54.945882 GMT+0530

T612019/05/24 20:15:54.964722 GMT+0530

T622019/05/24 20:15:55.036013 GMT+0530

T632019/05/24 20:15:55.036791 GMT+0530