Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:53:29.623980 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / रोग नियंत्रण योजना
शेअर करा

T3 2019/05/26 00:53:29.628734 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:53:29.654244 GMT+0530

रोग नियंत्रण योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रोग नियंत्रण योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांची रोग नियंत्रण योजना

अ.क्र.योजनेचे नावनियंत्रण अधिकारीकार्यक्रमाचे स्वरुप
राष्ट्रीय बुळकांडी निर्मुलन कार्यक्रम जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुळकांडी रोगाचे सर्वेक्षण
राष्ट्रीय गर्भपात (ब्रुसेल्लोसिस) नियंत्रण कार्यक्रम जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कालवडींना ब्रुसेल्ला प्रतिबंधक लसीकरण करणे.
राष्ट्रीय पी.पी.आर. नियंत्रण कार्यक्रम जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त शेळ्या मेढ्यांना पी.पी.आर. प्रतिबंधक लसीकरण करणे.
नॅशनल ॲनिमल डिसिज रिपोर्टींग सिस्टीम नोडल ऑफिसर, रोग अन्वेषण विभाग पशुरोग अहवाल प्रकाशित करणे.
ॲनिमल डिसिज मॉनिटरिंग अँड सर्व्हेलन्स नोडल ऑफिसर, रोग अन्वेषण विभाग प्रयोगशाळा आधुनिकीकरण करणे
पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळा सहआयुक्त पशेसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग प्रयोगशाळा वेतन व इतर
लाळ खुरकुत रोग मुक्त पटृा निर्माण करणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गोवर्ग व महिषवर्गामध्ये लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे.
ॲस्कॅड
 • १. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
 • २. सहआयुक्त पशेसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग
 • ३. सहआयुक्त पशेसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग
 • ४. नोडल ऑफिसर, रोग अन्वेषण विभाग
 • ५. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
 • १. महत्वाच्या रोगांचे लसीकरण करणे
 • २. व्हेटस् पॅराव्हेटस् प्रशिक्षण
 • ३. विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांचे बळकटीकरण
 • ४. पशुरोगांचे सर्वेक्षण व अंदाज बांधणे
 • ५. माहिती जनसंवर्क मेळावे आयोजित करणे

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.07142857143
रविंद्र सीताराम अंभोरे Jul 19, 2016 12:04 PM

कृषी औषधी साठी MRP वरती कायदा काय आहे ?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:53:30.042111 GMT+0530

T24 2019/05/26 00:53:30.048072 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:53:29.499671 GMT+0530

T612019/05/26 00:53:29.516972 GMT+0530

T622019/05/26 00:53:29.613475 GMT+0530

T632019/05/26 00:53:29.614384 GMT+0530