Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:34:24.545521 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )
शेअर करा

T3 2019/10/14 09:34:24.550777 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:34:24.577238 GMT+0530

विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )

कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून विहीर पुनर्भरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती दिली आहे.

नाव : विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )

योजना काय आहे : विहीर पुनर्भरण  साठी अनुदान

अनुदान स्वरूप : जास्तीत जास्त १२,००० देय राहील.
अनुदान कोणाला भेटनार: वयक्तिक शेतकरी.
अनुदान मिळवण्याचे नियम : मर्यादित क्षेत्रासाठी, नियम पूर्ती  करावी लागेल इत्यादी.
कोणती प्रमाणपत्र लागणार : ७/१२ ८-अ, मागणी प्रमाणपत्र इत्यादी
कोणाशी भेटावयास लागेल : तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इत्यादी

स्‍त्रोत - कृषी रहस्‍य

3.07792207792
उमेश kale Jul 30, 2019 11:52 AM

ओबीसी करिता विहिरी साठी कोणती योजना आहे ते सांगा .

ROSHAN DESHMUKH Jun 21, 2019 04:20 PM

समाईक क्षेत्रात विहिरी साठी अनुदान मिळेल काय आणी किती मिळेल ?

मैनाबाई शामराव भोये Jun 17, 2019 02:27 PM

मला विहिर आवश्यकता आहे तरी मला कोणती कागदपत्रे लागतील ते मला कळवा हि नम्र विनंती आहे

Babu ramdhan pawar Jun 03, 2019 10:38 AM

मला विहिर आवश्यक आहे.
तरी मला कोणती कागदपत्रे लागतील
लवकर कलवा. हि माझी नम्र विनंती आहे.

Vinayak gosavi May 28, 2019 09:31 AM

माझी विहीर खोदली गेली आहे आता त्याला काय काय कागदपत्रे करावी व कोनकडे द्यावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:34:25.282101 GMT+0530

T24 2019/10/14 09:34:25.288642 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:34:24.412159 GMT+0530

T612019/10/14 09:34:24.431021 GMT+0530

T622019/10/14 09:34:24.533689 GMT+0530

T632019/10/14 09:34:24.534640 GMT+0530