Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:45:33.678419 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / कृषी पुरस्कार
शेअर करा

T3 2019/05/20 09:45:33.683148 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:45:33.709529 GMT+0530

कृषी पुरस्कार

शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने शासनामार्फत विविध पुरस्कार दिले जातात त्यांची माहिती

उद्देश

शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या शेतकर्‍यांना बहूमान मिळावा या उद्देशाने शासनामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रीय शेती पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार तसेच महीला शेतकर्‍यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार व कृषि क्षेत्रातील पत्रकारीतेकरीता वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कृषि पुरस्काराचे प्रकार

१) वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार
२) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
३) वसंतराव नाईक कृषि मित्र पुरस्कार
४) जिजामाता कृषि भूषण पुरस्कार
५) डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
६) डॉ.जे.के.बसू सेंद्रीय शेती पुरस्कार

 

स्त्रोत :   जिल्हा परिषद, सातारा

3.04615384615
atul Tukaram chopade Feb 01, 2016 10:36 AM

सर माझी १२.20 एकर शेती आहे. शेतामध्ये उस, कांदा, अंबेची झाडे, मका, गहू आहे, व शेळी पालन केले आहे ,

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:45:34.097538 GMT+0530

T24 2019/05/20 09:45:34.103625 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:45:33.578983 GMT+0530

T612019/05/20 09:45:33.596458 GMT+0530

T622019/05/20 09:45:33.668007 GMT+0530

T632019/05/20 09:45:33.668872 GMT+0530