Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 16:40:49.068511 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेतकरी मंडळ
शेअर करा

T3 2019/06/24 16:40:49.078368 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 16:40:49.149196 GMT+0530

शेतकरी मंडळ

शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रस्तावना

शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.

दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.

राबविले जाणारे उपक्रम

  1. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे
  2. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे
  3. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे
  4. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे,
  5. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे,
  6. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे,
  7. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.

 

2.92173913043
DADA BEDRE Apr 23, 2015 01:07 PM

नमस्कार आम्हाला बीड जिल्हा मध्ये शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे तरी कृपया माहिती द्यावी .
शेतकरी मंडळ स्थापन करायचं अर्ज असल्यास मेल करावा . कोन न ९६३७८७३४७२ एमैल. ददबेद्रे७२@ग्मैल.com

राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था Dec 15, 2014 11:13 AM

@ केदारनाथ ग्रामीण विकास संस्था
खालील पत्यावर संपर्क साधावा
सातारा डिस्ट्रीक्ट डेव्हलमेन्ट ऑफिसर, नाबार्ड, ३४, अजिंक्य कॉलनी, साईप्रसाद बंगलो, कुबेर गणेश मंदिराजवळ सातारा, ४१५ ००१. फोन न. ०२१६२२३४००७/ मोबाईल - ९४२२६०६८११ / इ-मेल *****@nabard.org
धन्यवाद
अनिरुद्ध मिरीकर

श्री केदारनाथ ग्रामीण विकास संस्था(रजि.), मु.पो.नित्रळ ,ता.जि. सातारा. Dec 06, 2014 01:13 PM

आमची सामाजिक संस्था सातारा या ठिकाणी नोंदणीकृत केली आहे.आम्हाला या संस्थेच्या अधिपत्याखाली शेतकरी मंडळ स्थापन करावयाचे आहे व विविध योजना राबवुन स्थानिक नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो कृपया त्या संदर्भात अधिक माहिती मिळावी ही नम्र विनंती
किरण वांगडे *****@gmail.काम
97*****96

आनंदा कदम Nov 17, 2014 11:38 PM

आमच्या सेवा संस्थेच रजिस्टर नं महाराष्ट /33639/कोल्हपूर दि /८/१०/१४ रोजी मो नं :९९२२२४४१७९ लवकर कळवा.

आनंदा कदम Nov 17, 2014 11:37 PM

आमच्या सेवा संस्थेच रजिस्टर नं महाराष्ट /33639/कोल्हपूर दि /८/१०/१४ रोजी मो नं :९९२२२४४१७९ लवकर कळवा.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 16:40:50.207859 GMT+0530

T24 2019/06/24 16:40:50.214409 GMT+0530
Back to top

T12019/06/24 16:40:48.752223 GMT+0530

T612019/06/24 16:40:48.917122 GMT+0530

T622019/06/24 16:40:49.034846 GMT+0530

T632019/06/24 16:40:49.035846 GMT+0530