Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/19 07:05:8.172860 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेतकरी मंडळ
शेअर करा

T3 2019/10/19 07:05:8.177199 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/19 07:05:8.201327 GMT+0530

शेतकरी मंडळ

शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रस्तावना

शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.

दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.

राबविले जाणारे उपक्रम

  1. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे
  2. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे
  3. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे
  4. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे,
  5. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे,
  6. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे,
  7. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.

 

2.94890510949
Umesh chore , kalmeshwar, nagpur Sep 07, 2014 06:53 PM

Mi shetkaryacha multi she.Mala shetkari mandal sthapan karta yeil ka? Konas bhetave

राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था Sep 05, 2014 05:35 PM

माननीय श्री सुहास पंके
NABARD चे जिल्हा विकास प्रबंधक यांच्या मध्यामातुम्न हे करता येईल. कृपया त्यांच्या सोबत संपर्क साधावा.

धन्यवाद
अनिरुद्ध मिरीकर

सुहास panke Aug 30, 2014 01:23 PM

शेतकरी मंडळ स्थापणेविषयी सविस्तर माहिती मिळावी.

संतोष शिरसाठ Jul 26, 2014 04:32 PM

शेतकरी मंडळासाठी कोणत्या योजना आहेत. वेब साईट मिळेल का?

InDG.SNA May 13, 2014 09:25 AM

धन्यवाद श्री चांदे साहेब . आपण जिल्ह्याच्या ठिकाणी कृषीविभागा मध्ये "आत्मा" कार्यालयाशी संपर्क साधावा. आपल्याल्या योग्य मार्गदर्शन व संबधित फॉर्म्स मिळतील.

Ajay Tukaram Chande May 11, 2014 12:39 PM

नमस्कार आम्हाला रायगड जिल्हा मध्ये शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे तरी कृपया माहिती द्यावी .
शेतकरी मंडळ स्थापन करायचं अर्ज असल्यास मेल करावा .
मेल - *****@gmail.com
मोबाएल - 93*****79

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/19 07:05:8.669565 GMT+0530

T24 2019/10/19 07:05:8.675125 GMT+0530
Back to top

T12019/10/19 07:05:8.077005 GMT+0530

T612019/10/19 07:05:8.095357 GMT+0530

T622019/10/19 07:05:8.163410 GMT+0530

T632019/10/19 07:05:8.164155 GMT+0530