Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:47:38.564576 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेतकरी मंडळ
शेअर करा

T3 2019/10/17 16:47:38.569026 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:47:38.592597 GMT+0530

शेतकरी मंडळ

शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रस्तावना

शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.

दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.

राबविले जाणारे उपक्रम

  1. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे
  2. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे
  3. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे
  4. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे,
  5. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे,
  6. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे,
  7. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.

 

2.94890510949
प्रकाश मा पांडव Jul 08, 2016 02:48 PM

गाव अंधारी ता सिल्लोड येथे शेतकरी मंडळ स्तापन करायचे आहे मार्गदर्शन करावे, prakashagree14gmail.कॉ
मो.97*****52

विक्रम पवार Jul 06, 2016 09:35 AM

सर आमची एन. जी. ओ. 2009 मध्ये रजि. झालेले आहे. आम्हला संस्थे अंतर्गत शेतकरी मंडळे स्थापन करावयाची आहेत योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती.

निखिल मुरूमकार(पाटिल) Jun 13, 2016 02:39 PM

नमस्कार आम्हाला अकोला जिल्हा मध्ये शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे तरी कृपया माहिती द्यावी .
शेतकरी मंडळ स्थापन करायचं अर्ज असल्यास मेल करावा .
मेल - n.*****@gmail.com
मोबाएल - 90*****65

संदीप सोनेवाने Mar 15, 2016 08:34 PM

सर सामाजिक संस्था मार्फत चालवित असलेल्या योजनांची माहिती द्या
९०४९०२६६९०

Amar patil Feb 07, 2016 05:25 PM

आम्हाला शेतकरी मंडळ सुरु करायचं आहे सांगली मध्ये तरी please इथे कोणाला भेटाव लागेल सांगा. 95*****20

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:47:38.992086 GMT+0530

T24 2019/10/17 16:47:39.000308 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:47:38.444493 GMT+0530

T612019/10/17 16:47:38.460963 GMT+0530

T622019/10/17 16:47:38.554592 GMT+0530

T632019/10/17 16:47:38.555467 GMT+0530