Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:25:48.676768 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेळयांचे गट वाटप करणे
शेअर करा

T3 2019/10/14 09:25:48.681324 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:25:48.706612 GMT+0530

शेळयांचे गट वाटप करणे

रा.कृ.वि.यो अंतर्गत ग्रामीण भागात ठाणबंद पध्दतीने संगोपनासाठी 40 + 2 शेळयांचे गट वाटप करणे.

राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.

योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)

अ . क़्रतपशीलखर्च
1. शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकड रू.1,74,000/-
2. शेड बांधकाम व कुंपण रू.77,000/-
3. खादय व पाण्याची भांडी रू.6500/-
4. जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक व खनितविटा रू.2200/-
5. विमा रू.8700/-
6. मुरघास बॅग/टाकी रू.10,000/-
7. कडबा कुटी यंत्र रू.17,500/-
8. वैरणीचे बियाणे पुरवठा रू.2100/-
9. प्रशिक्षण रू.2000/-

एकूण रू.3,00,000/-
अनुदान 50% रू.1,50,000/-
लाभार्थी हिस्सा 50% रू.1,50,000/-
एकूण वाटप करावयाचे गट 660 गट
प्रति गट खर्च (अनुदान) रू.1,50,000/-
एकूण खर्च (रू.1,50,000/-X 660 गट) रू.990.00 लाख
1% प्रशासकीय खर्च रू.9.90 लाख
एकूण खर्च

रू.999.90 लाख 
म्हणजेच रू.10.00 कोटी

 

 

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.02564102564
दिलीप गुलाबराव हाके Aug 10, 2019 01:39 PM

मला शेळी पालन करायचे आहे

राजू भगवान माळोदे May 25, 2019 07:40 AM

हि योजना आजरोजी चालू आहे का ?

महेश बंदलगी ,9960481078 Jan 27, 2018 11:46 AM

माझ्या गावात 20 गट तयार आहेत तरी या योजनेचा लाभ मिळेल का

Dhammapal kahale Oct 02, 2017 07:59 PM

मी अअज केला आहे मला लोन मिळाव

Dhammapal kahale Oct 02, 2017 07:53 PM

मी अज केला मला लोन मिळाव

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:25:49.137776 GMT+0530

T24 2019/10/14 09:25:49.143565 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:25:48.578218 GMT+0530

T612019/10/14 09:25:48.595219 GMT+0530

T622019/10/14 09:25:48.666951 GMT+0530

T632019/10/14 09:25:48.667723 GMT+0530