Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:42:32.406980 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना
शेअर करा

T3 2019/10/18 04:42:32.411423 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:42:32.454696 GMT+0530

धोरणे व योजना

या विभागात शेती, फळबागा, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास इत्यादींविषयी धोरणे आणि योजनांविषयी माहिती यामध्ये दिली आहे.

मेंढी व शेळीसाठी धोरण पैदास
मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
गुरांच्या पैदासीचे धोरण
गुरांमधील प्रजनन धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (एनपीसीबीबी) मुद्दयांना अनुसरुन आहे.आनुवंशिक सुधारणेने गायींचे उत्पादन वाढणे हे उद्दिष्ट आहे.
म्हशींसाठीचे पैदास धोरण
म्हशींच्या पैदास धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (NPCBB) मुद्दयांना अनुसरुन आहे.अनुवांशिक सुधारणा करून म्हशींच्या उत्पादनात वाढ करणे हे उद्दिष्ट आहे.
मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण
मेंढी व शेळी पैदास धोरण प्रामुख्याने मांस उत्पादन वाढीसाठी आणि लोकरीची स्थानिक मागणी भागविण्यासाठी मेंढ्यांसाठी या सारखा उद्देश आहे लोकरचे उत्पादनसुध्दा वाढविणे.
जनावरांचे गट वाटप योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची जनावरांचे गट वाटप योजना
पशुधन - केंद्र पुरस्कृत योजना
राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना
रोग नियंत्रण योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रोग नियंत्रण योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे.
शेळयांचे गट वाटप करणे
रा.कृ.वि.यो अंतर्गत ग्रामीण भागात ठाणबंद पध्दतीने संगोपनासाठी 40 + 2 शेळयांचे गट वाटप करणे.
वैरण विकास कार्यक्रम राबविणे
रा.कृ.वि.यो अंतर्गत प्रक्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविणे
मेंढपाळांसाठी विमा योजना
देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू केले आहे. वार्षिक हप्ता रु. 330 / - प्रत्येक सदस्य रुपये 330 / -वार्षिक हप्त्यामधून.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:42:33.106356 GMT+0530

T24 2019/10/18 04:42:33.114249 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:42:32.297564 GMT+0530

T612019/10/18 04:42:32.315295 GMT+0530

T622019/10/18 04:42:32.393374 GMT+0530

T632019/10/18 04:42:32.393518 GMT+0530