Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/02/17 07:01:18.860242 GMT+0530
मुख्य / ई-शासन / आधार कार्ड
शेअर करा

T3 2019/02/17 07:01:18.864567 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/02/17 07:01:18.890890 GMT+0530

आधार कार्ड

या विभागात आधार कार्ड विषयी माहिती देण्यात आली आहे.

आधार काय आहे?
आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल.
आधार कशासाठी?
आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असेल. कालांतराने देशभरात आणि सर्व सेवा पुरवठादारांकडून आधार हे मान्यताप्राप्त ओळख म्हणून स्वीकारले जाईल.
आधार पार्श्वभूमी आणि फायदे
आधार गरीब रहिवाश्यांना बँकांमध्ये त्यांची ओळख सहजपणे निर्माण करण्‍यासाठी मदत करू शकते. परिणामत:,बँका त्यांचा व्यवसाय स्तराचे मापन करण्यासाठी सक्षम होतात.
आधार चा वापर
युआयडीएआयची लहान रकमा देण्यासंदर्भातील (मायक्रोपेमेंट्स) दूरदृष्टी
आधार - युआयडी
लाल व पिवळ्या रंगाचा सूर्य ही रचना “आधार” चे बोध चिन्ह म्हणून निवडण्यात आले आहे.
युआयडीएआय (UIDAI)
भारताच्या रहिवाशांना एक अद्वितीय अस्मिते सोबत सक्षम बनवणे आणि कधीही, कुठेही एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमाणित करणे.
युआयडीएआय ची पार्श्वभूमी
विशिष्ट ओळख प्रकल्प ही नियोजन आयोगाची संकल्पना होती, जो देशभरातील प्रत्येक निवासीस ओळख देणारा उपक्रम आहे
युआयडीएआय - आधार तंत्रज्ञान
आधार केवळ ओळख पटवण्याची खात्री देईल, हक्क, लाभ किंवा अधिकारांची नाही.
आधार - बायोमेट्रीक उपकरणे
आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते.

T5 2019/02/17 07:01:18.959241 GMT+0530

T24 2019/02/17 07:01:18.965091 GMT+0530
Back to top

T12019/02/17 07:01:18.756563 GMT+0530

T612019/02/17 07:01:18.775698 GMT+0530

T622019/02/17 07:01:18.847502 GMT+0530

T632019/02/17 07:01:18.847647 GMT+0530