सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे काही ऑनलाईन सुविधांची राबविल्या जातात त्यातीलच काही खाली दिल्या आहेत. आशा आपल्या परिसरातील नियुक्त केलेल्या आशा कार्यकर्तीची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे डॉक्टरांची उपलब्धता आपल्या परिसरातील विविध सरकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टरांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करावे. रक्त पुरवठा सेवा आपल्या परिसरात रक्त पुरवठा करणाऱ्या संस्था व उपलब्ध रक्त साठा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा भौगोलिक माहिती यंत्रणा हि GIS प्रणीत यंत्रणा आपल्याला आपल्या परिसरातील वैद्यकीय संस्थाबाबत माहिती मिळण्यासाठी उपयुक्त आहे. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा माहिती संकलन : छाया निक्रड स्त्रोत : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग