অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेतू मधून ऑनलाईन मिळणारे कागदपत्रे

इरफान गोल्‍डन टच महा इ सेवा केंद्र मंगलगेट, अहमदनगर येथे खालील पाच कागदपत्रे ऑनलाईन भरली जातात ...

30 टक्‍के महिला नॉन क्रिमेलियर सर्टिफिकेट

हे महिलांसाठी लागणारे नॉन  क्रिमेलियर सर्टिफिकेट आहे. हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्‍यकता असते

1. शाळा सोडल्‍याचा दाखला

2. तीन वर्षाचा तहसीलदारचा उत्‍पन्‍नाचा दाखला

3. रेशनकार्ड झेरॉक्‍स

आधार कार्ड स्‍मार्ट कार्ड

हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्‍यकता असते

आधार कार्ड किंवा त्‍याची पावती

मतदान कार्ड स्‍मार्ट कार्ड

हयासाठी खालील कागदपत्रांची आवश्‍यकता असते

मतदान कार्ड

आधार कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

एम्‍प्‍लॉयमेंट ( स्‍वयंरोजगार )

शैक्षणिक माहिती

व्‍यवसायिक माहिती

आधार कार्ड

  • जातपडताळण्‍ाी ऑनलाईन फॉर्म व प्रोसेस प्रतिज्ञापत्र
  • सर्व सरकारी परीक्षा फॉर्म व शिष्‍यवृत्‍ती फॉर्म
  • बोर्ड सर्टिफिकेट ऑनलाईन प्रिंट

संपर्कासाठी त्‍यांचे फोन नंबरर्स ....  9595585555,  9595515555,  8421585555

 

संकलन - सुनिल बाप्‍ते

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate