অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

M-POS मशीन

परिचय

MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण आपल्या मोबाईलला जोडतो आणि मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून या मशीनद्वारे व्यवहार करण्यात येतात. POS मशीनपेक्षा MPOS साठी लागणारा खर्च खूप कमी आहे.

M-POS मशीनसाठी लागणारा खर्च



१. मशीनसाठी द्यावे लागणारे डिपॉझिट
२. मशीन वापरण्यासाठी लागणारे मासिक भाडे
३. प्रत्येक व्यवहारामागे कमिशन

आवश्यक कागदपत्रे


१.
पॅन कार्ड
२.
cancelled (रद्द) चेक / बँक पासबुक कॉपी

संपर्क


MPOS मशिन घेण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
PayU Money : 9069145265
MSwipe : 1800 1022 699
PayNear : 1800 1236 327
Bijlipay : 1800 2744 300

 

कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा पाहण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जागृतता कार्यक्रमाच्या (अवेअरनेस प्रोग्रॅमच्या) फेसबुक पेजला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र डिजिधन अवेअरनेस प्रोग्रॅम

स्त्रोत- http://www.digidhan.info/#

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate