Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:23:48.062519 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 07:23:48.068192 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:23:48.097706 GMT+0530

डिजिटल इंडिया विक

डिजिटल इंडिया, भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे, जो समाजास डिजिटली सशक्त व माहिती व्यवस्था प्रदान करणे हेच ध्येय आहे.

या उपक्रमाची तीन ध्येये आहेत - प्रत्येक नागरिकास पायाभूत सुविधा देऊ करणे, माहिती आणिडिजिटल इंडिया, भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे, जो समाजास डिजिटली सशक्त व माहिती व्यवस्था प्रदान करणे हेच ध्येय आहे. सेवा पुरविणे आणि नागरिकांना डिजिटली साक्षर करणे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत डिजिटल इंडिया विक हा मोठा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

ह्या राष्ट्रीय उपक्रमात केंद्र सरकारचे सर्व विभाग/मंत्रीगट आणि सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. डिजिटल इंडिया विकची दूरदृष्टी औपचारिकपणे ह्या उपक्रमाची सुरूवात करण्यासाठी, ह्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी ह्या महिन्यात एक आठवडा राखून ठेवण्यात आला आहे

डिजिटल इंडिया विक प्रति डिजिटल इंडियाचे संदेश प्रभावीपणे वितरीत करणे नवीन माध्यमांवर आणि सार्वजनिक इंटरफेस संपर्क साधण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून विविध स्तरांवर प्रभावीपणे ब्रॅडिंगद्वारे डिजिटल इंडियाची दृश्य स्वरूपातील व्याप्ती वाढवा.

माहितीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी, डिजिटल इंडियाच्या अंतर्गत विद्यमान आणि नवीन सेवांना मिळून, डिजिटल आराखड्याचा उपयोग करून नागरिकांना सेवा वितरणाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व पटवून देणे ICT प्लॅटफॉर्मद्वारे ई-सर्विसची मागणी वाढवताना या क्षेत्राशी संबंधित जोखीम भागीधारांना ओळखून व त्यांचा सहभाग वाढवून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे.

शक्य असेल तिथे संवादासाठी स्थानिक भाषेचा वापर करणे डिजिटल इंडिया विकची उद्दिष्टे CSCs/पोस्ट ऑफिसेस, शाळा, ग्राम पंचायत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटल केंद्राची संख्या वाढवून नागरिकांना माहिती देणे, शिक्षित करणे, आणि त्यांचा सहभाग वाढवणे डिजिटल मिडिया अभियान आणि कार्यक्रमांमार्फत सर्व नागरिकांशी संवाद साधा उपक्रमाची उद्दिष्टे, सेवा आणि फायदे या सर्वांची माहिती द्या विद्यमान असलेल्या ई-सर्विसेसची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे आणि नवीन सेवेची आखणी करून सुरू करणे

डिजिटल इंडिया विकच्या दरम्यान आणि त्यानंतरही नागरिकांना डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, सायबर बाबत लोकांना साक्षर करणे, डिजिटल पायाभूत सुविधांची योग्य वापर कसा करायचा याबाबत प्रशिक्षित करा डिजिटल इंडिया प्रोग्रॅमद्वारे नागरिकांना प्रोत्साहित करणे, प्रवृत्त करणे आणि संवाद साधणे.

कृपया अधिक तपशीलांसाठी पुढील दुव्याला भेट द्या: http://pmis.negd.gov.in/diwdashboard/ (दुवा बाहेरचा आहे)

 

स्त्रोत -डिजिटल इंडिया

3.14285714286
सुभाष महाजन Oct 11, 2015 01:53 PM

हा उपक्रम आपल्या देशाला खुप पुढे नेणार...परंतु उपद्रवी लोकांपासुन याला धोका वाटतो.या मुळे देशातील व्यवहारत पारदर्शकता येइल,अधिकारी अधिकाराचा गैर वापर करणार नाही. परंतु पळवाट काढणारे थोडे असतीलच. ज्यांना डीजीटल इंडीया ची कल्पणा सुचली त्यांना नमस्कार

dhiraj ashok pathrikar Oct 03, 2015 04:10 PM

मी अपेल्या सोबत आहे .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:23:48.240670 GMT+0530

T24 2019/10/14 07:23:48.246802 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:23:47.992500 GMT+0530

T612019/10/14 07:23:48.011584 GMT+0530

T622019/10/14 07:23:48.051789 GMT+0530

T632019/10/14 07:23:48.052742 GMT+0530