অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिजिटल इंडिया कार्यक्रम

डिजिटल इंडिया कार्यक्रम

  • 'डिजीटल इंडिया'
  • ई-गव्हर्नंसला प्रोत्साहन देऊन संपूर्ण देशाला इंटरनेटने कनेक्ट करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे.

  • ई-हॉस्पिटल
  • या सुविधेमुळे सरकारी हॉस्पिटलमधील सेवा अधिक सोयीस्कर होतील. या सुविधेमुळे घरातूनच एखाद्या डॉक्टरच्या भेटीची वेळ घेऊ शकता येईल

  • डिजिटल इंडिया कार्यक्रम - प्रस्तावना
  • डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून, भारताला डिजिटली सशक्त समाज व ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

  • डिजिटल इंडिया सप्ताह
  • "डिजिटल तंत्रज्ञानानेयुक्त आणि माहितीने परिपूर्ण समाज व ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था असलेला डिजिटल सक्षम भारत निर्माण करणे हे ध्येय आहे.

  • राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

  • हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी 'खोया-पाया' पोर्टल
  • हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय महिला व बालविकास विभाग व इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने खोया पाया नावाचे वेब पोर्टल सुरु केले आहे

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate