অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल

स्वागत

शालेय विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. शाळेतील ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना नीट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या, या उद्देशाने या पोर्टलची लॉन्चिंग करण्यात आली आहे.

फायदे / लाभ

विद्यार्थ्यांसाठी सहज सुलभ प्रक्रिया करणे

  • सर्व शिष्यवृत्तीसाठी एकच एकात्मिक अर्ज
  • विद्यार्थी नोंदणी एकदाच
  • पात्रता निकषावर प्रणालीद्वारे  (सिस्टमद्वारे )  पात्र विद्यार्थांना योजनाची माहिती सुचविणार

सुधारित पारदर्शकता

  • डुप्लीकेट अर्ज निकाली निघणार 
  • शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा
  • एसएमएस आणि ई-मेल द्वारे शिष्यवृत्ती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची सूचना
  • मंत्रालय आणि विभागांसाठी एक निर्णय समर्थन प्रणाली (DSS) म्हणून काम करणार
  • - विस्तारित आणि संयोजित करण्यायोग्य प्लाटफोर्म (स्केलेबल आणि कन्फिगरेबल प्लाटफोर्म)

 

संदर्भ :  नॅशनल स्कॉलर्शिप पोर्टल

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate