Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/09/16 22:49:42.063548 GMT+0530
मुख्य / ई-शासन / डिजिटल इंडिया / डिजिटल इंडिया - कार्यक्रमाचे आधारस्तंभ
शेअर करा

T3 2019/09/16 22:49:42.068789 GMT+0530

T4 2019/09/16 22:49:42.071589 GMT+0530

डिजिटल इंडिया - कार्यक्रमाचे आधारस्तंभ

डिजिटल इंडिया हा सर्वव्यापी कार्यक्रमांतर्गत अनेक सरकारी मंत्रालये व विभागांचा समावेश होतो.

कार्यक्रमाचे आधारस्तंभ
यामध्ये अनेक संकल्पना व विचारांचे जाळे विणून एक, सर्वसमावेशक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
ई-प्रशासन- तंत्रज्ञानाद्वारे शासन प्रणालीत सुधारणा
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारी प्रक्रियांची फेररचना करणे व सरकारी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे
सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता उपक्रम
सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता उपक्रमाचे दोन उपघटक आहेत एक कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी) व बहु-सेवा केंद्रांसारखी टपाल कार्यालये.
मोबाइल कनेक्टिव्हिटीसाठी सार्वत्रिक उपलब्धता
या उपक्रमाचे लक्ष देशातील नेटवर्क प्रवेश आणि जोडणी यातील दरी कमी करणे यावर केंद्रित आहे
ब्रॉडबँडचे महाजाल
सध्याचं जग इंटरनेटचं आहे आणि हेच लक्षात ठेवून ब्रॉडबँड हायवेवर विचार केला गेला आहे. देशात हाय स्पीड इंटरनेट पुरवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ईक्रांती- सेवांचे इलेक्ट्रॉनिक वितरण
ई-क्रांती हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा आवश्यक आधारस्तंभ आहे.
सर्वांसाठी माहिती
खुल्या डाटा प्लॅटफॉर्म मंत्रालयांद्वारे/विभागांद्वारे खुल्या प्रारुपातील डाटासंच प्रसारित करण्यास मदत करतो ज्यांचा वापर, फेरवापर व फेरवितरण करता येते. माहिती व दस्तऐवज ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे नागरिकांना मुक्तपणे व सहजपणे माहिती उपलब्ध होईल.
इलेक्ट्रॉनिक उत्पादन
हा आधारस्तंभ देशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्याद्वारे २०२० पर्यंत शून्य आयातीचे लक्ष्य साध्य करण्याचा मजबूत इरादा दिसून येतो. या महत्वाकांक्षी उद्दिष्टासाठी पुढीलप्रमाणे अनेक पातळ्यांवर समन्वयाने कार्य झाले पाहिजे:
रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान
हा आधारस्तंभ युवकांना आयटी/आयटीईएस क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. या आधारस्तंभांतर्गत आठ घटक असून त्यांच्या उपक्रमांची विशिष्ट कार्यकक्षा आहे:
शीघ्र उद्दिष्टसाध्य उपक्रम
शीघ्र उद्दिष्टसाध्य (अर्ली हार्वेस्ट) उपक्रमांमध्ये प्रामुख्याने ज्या उपक्रमांची अंमलबजावणी अल्प कालावधीत करायची आहे त्यांचा समावेश होतो. शीघ्र उद्दिष्टसाध्य (अर्ली हार्वेस्ट) उपक्रमांतर्गत प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत:
नेवीगेशन

T5 2019/09/16 22:49:42.164334 GMT+0530

T24 2019/09/16 22:49:42.170996 GMT+0530
Back to top

T12019/09/16 22:49:42.004038 GMT+0530

T612019/09/16 22:49:42.026524 GMT+0530

T622019/09/16 22:49:42.048930 GMT+0530

T632019/09/16 22:49:42.049066 GMT+0530