অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करिअरनामा / शैक्षणिक माहिती मार्गदर्शन

करिअरनामा / शैक्षणिक माहिती मार्गदर्शन

  • अनुवादक - करिअरचा नवा मार्ग
  • भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असेल तर अनुवादक म्हणून करिअरच्या नवनवीन संधी आता उपलब्ध होत आहेत. दोन किंवा अधिक भाषा येत असतील तर विविध क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल.

  • कलेतील करिअर
  • मानवाच्या जगण्यामध्ये कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाचे योगदान देतात. करिअरची वाट निवडताना चाकोरीबद्ध क्षेत्राच्या पलीकडेही अनेक शाखा विस्तारत आहेत. दिवसेंदिवस त्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.

  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी
  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी आणि या संबंधानी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची बार्टी येथे स्थापना केली.

  • डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-१)
  • जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला असून आपल्या दैनंदिन आयुष्याचा बहुतांशी भाग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापून टाकला आहे.

  • परिचारिका करिअर यशाचा राजमार्ग
  • आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेकजन या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

  • फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्र करिअरचा नवा पर्याय
  • करिअरची नवनवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. त्याचबरोबर रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते आहे. अनेक अपरिचित क्षेत्रे विद्यार्थ्यांना माहित नसल्याने बऱ्याचदा त्यांचे नुकसान होत असते.

  • फॅशनेबल करिअर
  • मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे मुंबईतील चित्रपट जगत आणि फॅशनविषयक उपक्रमांमुळे ती फॅशनच्या दुनियेतील प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते.

  • महाकरिअर मित्र पोर्टल
  • महाकरिअरमित्रचा उद्देश १४ ते २३ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या सुरुवातीस योग्य व वेळेवर मार्गदर्शन मिळवून देणे व त्याद्वारे एका दिशादर्शकाची भूमिका बजावणे आहे.

  • व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचा मार्ग (भाग-१)
  • राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने उपलब्‍ध असणारे रोजगार मिळण्याची संधी आहे.

  • व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम
  • महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या मुंबई येथील शासकीय तंत्रनिकेतनात विविध लघु कालावधीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate