Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/02/17 07:00:2.397321 GMT+0530
मुख्य / ई-शासन / महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे
शेअर करा

T3 2019/02/17 07:00:2.401966 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/02/17 07:00:2.454119 GMT+0530

महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे

या विभागात महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे (वेबसाईट) यांची माहिती दिली आहे.

महाऑनलाईन
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाईन कार्यरत आहे.
आधार महाराष्ट्र
आधार कार्ड कोणासाठी, कशासाठी, कसे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी उत्कृष्ट वेबसाईट
मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र
सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजात पारदर्शकता आणणे यावर राज्यातल्या ई-प्रशासनाचा भर आहे.
ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण
भारतातील ई-प्रशासनासंदर्भातील पहिल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.
कृषी विभाग
यात कृषी विभागाताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
राज्य सरकार ने महामंडळाकडे सर्व व्यावसायिक आणि मत्स्यउत्पादन वाढीकरीता मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सोपविले आहेत.
पशुसंवर्धन विभाग
या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.
शालेय शिक्षण विभाग
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध योजनांची अंमलबजावणीही त्याच तत्परतेने होण्याची गरज आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे
नेवीगेशन

T5 2019/02/17 07:00:2.599148 GMT+0530

T24 2019/02/17 07:00:2.605824 GMT+0530
Back to top

T12019/02/17 07:00:2.282428 GMT+0530

T612019/02/17 07:00:2.301592 GMT+0530

T622019/02/17 07:00:2.383165 GMT+0530

T632019/02/17 07:00:2.383294 GMT+0530